लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"बाळासाहेब तुमची स्वतःची प्रॉपर्टी नाही"; गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंवर बरसले - Marathi News | "Bala Saheb is not your own property"; Gulabrao Patil attacked Uddhav Thackeray | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"बाळासाहेब तुमची स्वतःची प्रॉपर्टी नाही"; गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंवर बरसले

मंत्री पाटील हे सोमवारी सकाळी त्यांच्या पाळधी येथील निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते बोलत होते. ...

उद्धव ठाकरेंचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले, माझ्या नादाला लागू नका; रामदास कदम संतापले - Marathi News | Shiv Sena leader Ramdas Kadam criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले, माझ्या नादाला लागू नका; कदम संतापले

ज्याच्या हातात धनुष्यबाण तो चोर असं म्हणता. मात्र हे पवित्र धनुष्यबाण तुम्हाला मिळू शकले नाही अशी टीका रामदास कदमांनी केली. ...

Sanjay Raut: पुढची सभा मालेगावमध्ये, धीरज देशमुखांनाही 'जय बेळगावी'वरून संजय राऊतांचा मोलाचा सल्ला - Marathi News | Sanjay Raut: Uddhav Thackeray's Next rally in Malegaon, Sanjay Raut's advice to MLA Dheeraj Deshmukh on 'Jai Belagavi' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढची सभा मालेगावमध्ये, धीरज देशमुखांनाही 'जय बेळगावी'वरून संजय राऊतांचा मोलाचा सल्ला

जनता मिंधे गटाच्या नावानं शिमगा करत आहे. सरकारविरोधात जी कोणी बोलतो त्यावर सीबीआय, इडी याचे हल्ले होत आहेत. लोकशाही धोक्यात नाही जवळपास संपली आहे, असेही राऊत म्हणाले.    ...

उद्धव ठाकरेंच्या खेडमधील सभेला नेमकी गर्दी किती? हा व्हिडीओ पाहाच... - Marathi News | What is the exact crowd at Uddhav Thackeray's Khed meeting? Watch this video... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या खेडमधील सभेला नेमकी गर्दी किती? हा व्हिडीओ पाहाच...

अपेक्षेप्रमाणे या सभेतून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपावर टीका केली ...

काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे, ठाकरेंच्या शिवसेनेने एकत्र निवडणूक लढावी : शरद पवार - Marathi News | Congress NCP Left uddhav Thackeray s Shiv Sena should fight elections together ncp leader Sharad Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे, ठाकरेंच्या शिवसेनेने एकत्र निवडणूक लढावी : शरद पवार

केंद्राकडून यंत्रणांचा गैरवापर, पवार यांचं वक्तव्य. ...

तोच शो, तीच कॅसेट अन् तोच थयथयाट, फक्त जागा बदलली; उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has responded to former Chief Minister Uddhav Thackeray's criticism. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तोच शो, तीच कॅसेट अन् तोच थयथयाट, फक्त जागा बदलली; उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी हाती घेतली मशाल - Marathi News | Former NCP MLA Sanjay Kadam joined Shivsena Uddhav Balasaheb Thackeray party | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी हाती घेतली मशाल

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधले शिवबंधन ...

Uddhav Thackeray trolled: "तेच तेच टोमणे आणि तीच तीच किरकिर ऐकण्यासाठी..."; उद्धव ठाकरेंच्या सभेची उडवली खिल्ली - Marathi News | Uddhav Thackeray trolled by BJP MLA Atul Bhatkhalkar over Khed speech repetitions Eknath Shinde Shivsena topic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तेच तेच टोमणे आणि तीच तीच किरकिर ऐकण्यासाठी..."; उद्धव ठाकरेंच्या सभेची उडवली खिल्ली

उद्धव ठाकरेंनी खेडच्या सभेत भाजपावर सडकून टीका केली ...