लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
रस्त्यावर चूल मांडून थापल्या भाकरी; डाळ शिजवत गॅस दरवाढीचा निषेध - Marathi News |  On behalf of the Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party, a protest was held in Akluj against inflation and gas price hike | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रस्त्यावर चूल मांडून थापल्या भाकरी; डाळ शिजवत गॅस दरवाढीचा निषेध

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने अकलूज येथे महागाई व गॅस दरवाढीच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले.  ...

शिवसेना ठाकरे गटाकडून सांगलीत महागाई आणि गद्दारीची होळी - Marathi News |   Shiv Sena Thackeray faction has created a holi of inflation and treachery in Sangli  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिवसेना ठाकरे गटाकडून सांगलीत महागाई आणि गद्दारीची होळी

शिवसेना ठाकरे गटाकडून सांगलीत महागाई आणि गद्दारीची होळी करण्यात आली.  ...

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, आदित्य ठाकरेंना आमदार केलं, तेव्हा शिवसैनिक आठवला नाही का?” - Marathi News | bjp radha krishna vikhe patil replied thackeray group chief uddhav thackeray over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, आदित्य ठाकरेंना आमदार केलं, तेव्हा शिवसैनिक आठवला नाही का?”

Maharashtra News: पूर्वी भाजपमध्ये साधू-संत दिसत होते. आता संधीसाधू दिसायला लागले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी खेडमधील सभेत केली होती. ...

मातीत गाडणारच! सभेतील वज्रमूठ दाखवत आदित्य ठाकरेंचा विरोधकांना इशारा - Marathi News | Will be buried in the soil! Aditya Thackeray's warning to the opposition by showing a thunderbolt in the village meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातीत गाडणारच! सभेतील वज्रमूठ दाखवत आदित्य ठाकरेंचा विरोधकांना इशारा

राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. ...

Ashish Shelar : "मोदींचा फोटो लावून ज्यांनी महाराष्ट्रात मतं मिळवली, गद्दारी केली तेच आम्हाला आव्हान देतात?" - Marathi News | BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray Over khed meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदींचा फोटो लावून ज्यांनी महाराष्ट्रात मतं मिळवली, गद्दारी केली तेच आम्हाला आव्हान देतात?"

BJP Ashish Shelar And Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.   ...

"राजसाहेब आले तर यापेक्षा दुप्पट गर्दी होईल"; शिवसेनेचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Shiv Sena leader, Minister Deepak Kesarkar criticized Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजसाहेब आले तर यापेक्षा दुप्पट गर्दी होईल"; शिवसेनेचा उद्धव ठाकरेंना टोला

सहानुभूती निर्माण करण्याचा उद्धव ठाकरे प्रयत्न करतायेत. खरेतर कोकणात जाताना त्यांनी आधी विचार करायला हवा होता अशी टीका दीपक केसरकर यांनी केली. ...

Keshav Upadhye : "उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे मला पाहा आणि..."; खेडमधील सभेवरून भाजपाचा खोचक टोला - Marathi News | BJP Keshav Upadhye slams Uddhav Thackeray Over khed meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे मला पाहा आणि..."; खेडमधील सभेवरून भाजपाचा खोचक टोला

BJP Keshav Upadhye And Uddhav Thackeray : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे. ...

Maharashtra Politics: “सुषमा अंधारेंना कोण ओळखतं? बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख...”; शिवसेना आमदाराचा पलटवार - Marathi News | shiv sena shinde group mla yogesh kadam replied thackeray group sushma andhare and uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुषमा अंधारेंना कोण ओळखतं? बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख...”; शिवसेना आमदाराचा पलटवार

Maharashtra News: सुषमा अंधारेंना बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राने व्यासपीठ उपलब्ध करून देणे हेच दुर्दैवी आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...