लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
भाईंदरमध्ये शिवजयंतीवरून ठाकरे - शिंदे गट आमने सामने  - Marathi News | Thackeray-Shinde group face to face over Shiv Jayanti in Bhayander | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाईंदरमध्ये शिवजयंतीवरून ठाकरे - शिंदे गट आमने सामने 

स्नेहा गल्लीच्या नाक्यावर शिवसेनेच्यावतीने दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते. तेथे मंडप उभारून शिवप्रतिमा पूजन केले जाते. ...

ठाकरे आणि शिंदे गटात शाखा ताब्यात घेण्यावरून ‘सामना’ - Marathi News | Clash between uddhav Thackeray group and Shinde shiv sena group over branch takeover thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकरे आणि शिंदे गटात शाखा ताब्यात घेण्यावरून ‘सामना’

ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक  ...

Maharashtra Politics: “संजय राऊतांना मातोश्रीच्या गुडबुकमध्ये राहायचे आहे, म्हणून ते...”; शिंदे गटाने सुनावले - Marathi News | shiv sena shinde group naresh mhaske criticised sanjay shinde over statement about uddhav thackeray pm post candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांना मातोश्रीच्या गुडबुकमध्ये राहायचे आहे, म्हणून ते...”; शिंदे गटाने सुनावले

Maharashtra News: नरेंद्र मोदी यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांचा चेहरा असू शकत नाही, असे सांगत शिवसेना शिंदे गटाने संजय राऊतांवर टीका केली. ...

Sandeep Deshpande : "तुम्ही आता पंतप्रधान होणार, मज्जा आहे बाबा एका माणसाची"; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | MNS Sandeep Deshpande Slams Uddhav Thackeray Over Sanjay Raut PM Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही आता पंतप्रधान होणार, मज्जा आहे बाबा एका माणसाची"; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

MNS Sandeep Deshpande And Uddhav Thackeray : ठाकरे पंतप्रधानपदासाठी उत्तम चेहरा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावरून आता मनसेने खोचक टोला लगावला आहे. ...

नवीन पक्षासाठी उद्धव ठाकरे लागले कामाला; कशी असेल नव्या शिवसेनेची नवी घटना? - Marathi News | Uddhav Thackeray starts work for new party; How will the new constitution of Shiv Sena be? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवीन पक्षासाठी उद्धव ठाकरे लागले कामाला; कशी असेल नव्या शिवसेनेची नवी घटना?

निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूची कागदपत्रे तपासून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. ...

देशात पंतप्रधानपदाचे १५-२० उमेदवार; उद्धव ठाकरे सक्षम नाही; रामदास आठवलेंची टीका - Marathi News | 15-20 Prime Ministerial candidates in the country; Former CM Uddhav Thackeray is not competent; Criticism of Central Minister Ramdas Athawale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशात पंतप्रधानपदाचे १५-२० उमेदवार; उद्धव ठाकरे सक्षम नाही; रामदास आठवलेंची टीका

संजय राऊतांच्या विधानावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निशाणा साधला आहे. ...

ठाण्यात शाखेवरुन राडा; ठाकरे अन् शिंदे गट आमने-सामने, पोलिसांचा फौजफाटा तैनात - Marathi News | Dispute over shivsena shakha in Thane; Thackeray and Shinde group faced each other, police force deployed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शाखेवरुन राडा; ठाकरे अन् शिंदे गट आमने-सामने, पोलिसांचा फौजफाटा तैनात

ठाण्यातील शिवाईनगर येथील शिवसेनेचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. ...

Uddhav Thackeray, Shiv Sena: "ज्यादिवशी आम्ही पक्षाशी विद्रोह करू, बेईमानी करू तेव्हा गृहीत धरा की दोष..."; उद्धव ठाकरेंना सुनावणाऱ्या खासदाराचं आणखी एक विधान - Marathi News | Uddhav Thackeray gets support from Parbhani MP Bandu Jadhav who slammed him few days before over Aditya Thackeray issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जेव्हा आम्ही पक्षाशी विद्रोह करू तेव्हा लक्षात घ्या की दोष..."; ठाकरेंना उद्देशून पुन्हा मोठं विधान

'ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं तर आदित्यना मंत्री का केलं', असा सवाल या खासदाराने दोन दिवसांपूर्वीच विचारला होता. ...