लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
ठाकरेंच्या सभेनंतर कोकणात शिवसेनेचा मेळावा, कधी अन् कुठे... जाणून घ्या - Marathi News | After Uddhav Thackeray meeting Shiv Sena also organized a rally in Konkan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ठाकरेंच्या सभेनंतर कोकणात शिवसेनेचा मेळावा, कधी अन् कुठे... जाणून घ्या

काही कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशही होणार ...

Uddhav Thackeray, Maharashtra Budget: "देवेंद्र फडणवीसांचा अर्थसंकल्प म्हणजे 'गाजर हलवा"; उद्धव ठाकरेंची शेलक्या शब्दांत टीका - Marathi News | Uddhav Thackeray brutally slams Maharashtra budget 2023 presented by Devendra Fadnavis criticized all plans | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्र फडणवीसांचा अर्थसंकल्प म्हणजे 'गाजर हलवा"; उद्धव ठाकरेंची शेलक्या शब्दांत टीका

आमच्याच योजना नव्या नावाने पुन्हा सादर केल्याचाही केला आरोप ...

Ajit Pawar : तुम्ही त्यांचा पक्ष फोडला, चिन्ह काढून घेतलं, मग आता ते कशी समंजस भूमिका घेतील?; अजित पवारांकडून उद्धव ठाकरेंसाठी 'बॅटिंग' - Marathi News | uddhav thackeray news Leader of Opposition Ajit Pawar criticized Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ajit Pawar : तुम्ही त्यांचा पक्ष फोडला, चिन्ह काढून घेतलं, मग आता ते कशी समंजस भूमिका घेतील?; अजित पवारांकडून उद्धव ठाकरेंसाठी 'बॅटिंग'

Ajit Pawar: शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सात महिने पूर्ण झाली. ...

महाविकास आघाडीचे राज्यभर मेळावे, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली आघाडीची बैठक - Marathi News | Statewide meetings of Mahavikas Aghadi Aghadi meeting was held in the presence of Uddhav Thackeray ajit pawar maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीचे राज्यभर मेळावे, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली आघाडीची बैठक

छत्रपती संभाजीनगरहून २ एप्रिलपासून मेळाव्यांची सुरुवात होईल, हे या बैठकीत निश्चित करण्यात आले. ...

भाजपसोबत पॅचअपचा प्रस्ताव नाही, उद्धव ठाकरे यांचा चेंडू भाजपच्या कोर्टात - Marathi News | No patchup proposal with BJP Uddhav Thackeray s ball in BJP s court maharashtra politics shiv sena bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपसोबत पॅचअपचा प्रस्ताव नाही, उद्धव ठाकरे यांचा चेंडू भाजपच्या कोर्टात

पॅचअप करायचे म्हणजे काय करायचे? ठाकरेंचा सवाल. ...

Uddhav Thackeray vs Narayan Rane: उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतील का? नारायण राणेंनी दिलं रोखठोक उत्तर - Marathi News | Narayan Rane brutally trolls Uddhav Thackeray over Face for Prime Minister statement by Shiv Sena UBT leader Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतील का? नारायण राणेंनी दिलं रोखठोक उत्तर

Rane vs Sanjay Raut: राणेंनी आपल्या उत्तरात ठाकरेंसोबतच संजय राऊतांना चांगलंच सुनावलं... ...

सांगलीतील इस्लामपुरात शिंदेंच्या शिवसेनेला शहरप्रमुखांनी केला ‘जय महाराष्ट्र’ - Marathi News | Islampur in Sangli the city head of the Shinden group joined the Thackeray group | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील इस्लामपुरात शिंदेंच्या शिवसेनेला शहरप्रमुखांनी केला ‘जय महाराष्ट्र’

आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली १६ वर्षे कार्यरत ...

Uddhav Thackeray: “२०२४ मध्ये लोकसभेसाठी तुम्ही पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार का?”; उद्धव ठाकरेंचे सूचक विधान - Marathi News | uddhav thackeray answer on will you be the pm candidate for lok sabha in 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“२०२४ मध्ये लोकसभेसाठी तुम्ही पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार का?”; उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे हा पंतप्रधानपदासाठी एक उत्तम चेहरा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. ...