लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा १६ रोजी नागपुरात - Marathi News | Maha Vikas Aghadi 'Vajramuth' rally in Fadnavis’ home ground Nagpur, Congress-NCP leaders will also be there with Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा १६ रोजी नागपुरात

उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही राहणार ...

"मनात आणलं तर याक्षणी यांची ही गुंडगिरी..."; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना निर्वाणीचा इशारा - Marathi News | Uddhav Thackeray criticizes CM Eknath Shinde in case of attack on women in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"मनात आणलं तर याक्षणी यांची ही गुंडगिरी..."; ठाकरेंचा शिंदेंना निर्वाणीचा इशारा

असं निघृण काम करणारी माणसे ठाण्यात नव्हे तर महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीची नाहीत असा घणाघात ठाकरेंनी केला.  ...

फडणवीसांना गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, राजीनामा द्या; रोशनी शिंदे मारहाणीवरून उद्धव ठाकरे संतापले - Marathi News | devendra fadnavis has no right to remain as Home Minister he must resign demand Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फडणवीसांना गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, राजीनामा द्या; उद्धव ठाकरे संतापले

ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ...

१६ चोरांनी मिळून केलेली 'हात मिळवणी' असते, वज्रमूठ नाही; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | BJP leader Ashish Shelar criticized Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१६ चोरांनी मिळून केलेली 'हात मिळवणी', वज्रमूठ नाही; भाजपाचा ठाकरे गटाला टोला

या सगळ्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचे औरंगजेबी हिरवं स्वप्न आहे ते समोर दिसते आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही असं आशिष शेलार म्हणाले. ...

सत्ता वापस मिळविण्यासाठी मविआच्या नेत्यांकडून खोटारडेपणा, भाजप प्रदेशाध्यक्षांचा आरोप - Marathi News | BJP state head Chandrashekhar Bawankule alleges that Maha Vikas Aghadi leaders are lying to regain power | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्ता वापस मिळविण्यासाठी मविआच्या नेत्यांकडून खोटारडेपणा, भाजप प्रदेशाध्यक्षांचा आरोप

उद्धव ठाकरेंवर सोडले टीकेचे बाण ...

अग्रलेख: काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाची 'वज्रमूठ' टिकेल का? - Marathi News | Editorial Article on Mahavikas Aghadi Vajramuth Collaboration by Congress NCP and Shiv Sena Thackeray group | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाची 'वज्रमूठ' टिकेल का?

अलीकडच्या काळातील राजकारणाची गती लक्षात घेता वर्ष-दीड वर्षाचा कालावधी तसा खूप मोठा आहे. या काळात विरोधकांना आपली झाकली वज्रमूठ कायम ठेवण्यासाठी बरीच कसरत करावी लागेल. ...

अरे थ्थू तुमच्यावर! शरम करा... तुम्ही शरम करा...; राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | devendra Fadnavis attacked on Uddhav Thackeray and Rahul Gandhi during the Savarkar gaurav yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरे थ्थू तुमच्यावर! शरम करा... तुम्ही शरम करा...; राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा हल्लाबोल

"अरे थ्थू तुमच्यावर, शरम करा, शरम करा, तुम्ही शरम करा, शरम करा. अशा निर्लज्ज लोकांवर टीका करायलाही लाज वाटते. कारण..." ...

सत्ता वापस मिळविण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून खोटारडेपणा, भाजप प्रदेशाध्यक्षांचा आरोप - Marathi News | BJP state president alleges lying by Mahavikas Aghadi leaders to regain power | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्ता वापस मिळविण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून खोटारडेपणा, भाजप प्रदेशाध्यक्षांचा आरोप

'मोठी खुर्ची भेटणार नाही असे नाना पटोलेंच्या लक्षात आले होते, त्यामुळेच तेदेखील गायब झाले होते.' ...