शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : उद्धव ठाकरे म्हणाले, एक उदाहरण दाखवा; शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंनी चार दाखवली, ट्विट चर्चेत

महाराष्ट्र : हीच ती वेळ! 'शिवसेना-काल, आज आणि उद्या' पुस्तकातील संदर्भाचा दाखला देत भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : भिजलेलं काडतूस... तुम्ही झुकलेलेच आहात, ED, CBI बाजूला ठेवून या; संजय राऊतांचं फडणवीसांना आव्हान

राष्ट्रीय : “ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील, त्यांचे ‘सूटबूट’ भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये…”

महाराष्ट्र : फडतूस विरुद्ध काडतूस; उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस भिडले!

ठाणे : ठाण्यात राजकीय राडा, कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार

महाराष्ट्र : ...म्हणून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यावं, मी मध्यस्थी करण्यास तयार, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान 

ठाणे : तेंव्हा उद्धव ठाकरे का नाही आले? त्या महिलेला मारहाण झालेलीच नाही- मीनाक्षी शिंदे

महाराष्ट्र : वडिलांच्या नावावर मोठेपणा मिरविणारा नाकर्ता, अपयशी मुलगा आज फडणवीसांवर गरळ ओकतोय’’ भाजपाचा बोचरा वार

मुंबई : उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेबांचा एकही गुण नाही, एक नंबरचे विश्वासघातकी; बावनकुळेंची घणाघाती टीका