शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : लॉकअपमध्ये कशी घालवली रात्र? स्टेजवर नवनीत राणांना अश्रू अनावर, काय घडलं?

अमरावती : उद्धव ठाकरे ज्या ज्या ठिकाणी सभा घेतील, त्या त्या ठिकाणी... नवनीत राणांचा संकल्प

मुंबई : रोशनी शिंदेंना संरक्षण द्या, कारण...; शिंदेंच्या शिवसेनेची पोलीस आयुक्तांकडे मागणी

ठाणे : फडणवीस काडतूस, तर आमच्याकडे ठाकरी तोफ; सुषमा अंधारे यांची टीका

संपादकीय : अग्रलेख: फडतूस अन् काडतूस! फडणवीस-ठाकरे यांच्यातील वाक्युद्ध अन् महाराष्ट्राचं राजकारण

मुंबई : ‘वडिलांचे नाव सोडले तर तुमच्याकडे काय आहे?’, उद्धव ठाकरेंना सवाल

सातारा : स्वत:च्याच आमदारांनी उध्दव ठाकरेंना नाकारलंय...शिवेंद्रसिंहराजेंची टीका

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “हनुमान चालीसाचा आवाज मातोश्रीत उद्धव ठाकरेंच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे”: रवी राणा

फिल्मी : एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? गौतमी पाटीलचं भन्नाट उत्तर; म्हणाली, 'मार खायला...'

मुंबई : राज ठाकरे मोठ्या मनाचा दिलदार माणूस, तर उद्धव छोट्या मनाचे; बावनकुळे स्पष्टच बोलले!