लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Devendra Fadnavis: 'उद्धव ठाकरे कोणासोबतही बसायला तयार', ठाकरे-केजरीवाल भेटीवर फडणवीसांची खोचक टीका - Marathi News | Devendra Fadnavis: 'Uddhav Thackeray can sit with anyone' Fadnavis' criticism on Thackeray-Kejriwal meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उद्धव ठाकरे कोणासोबतही बसायला तयार', ठाकरे-केजरीवाल भेटीवर फडणवीसांची खोचक टीका

आज अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ...

केजरीवाल म्हणाले, २०२४मध्ये मोदी सरकार येणार नाही; एकनाथ शिंदे म्हणाले, आजवरचे सर्व रेकॉर्ड तुटतील! - Marathi News | CM Eknath Shinde has reacted to the meeting of Uddhav Thackeray and Arvind Kejriwal. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केजरीवाल म्हणाले, २०२४मध्ये मोदी सरकार येणार नाही; शिंदे म्हणाले, सर्व रेकॉर्ड तुटतील!

उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

“असे दिवस येतील की राज्यात नाही फक्त केंद्रात निवडणुका होतील”: उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray reaction after cm arvind kejriwal and cm bhagwant mann meet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“असे दिवस येतील की राज्यात नाही फक्त केंद्रात निवडणुका होतील”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: अरविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ...

... तर २०२४ ला मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत; केजरीवालांनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | ... then the Modi government will not come back to power in 2024; Arvind Kejriwal said 'political reason' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर २०२४ ला मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत; केजरीवालांनी सांगितलं राज'कारण'

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही मातोश्रीवर आले होते ...

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना एकत्र यावेच लागेल, कारण..; निलंबित काँग्रेस नेत्याचा मोठा दावा - Marathi News | Uddhav Thackeray-Eknath Shinde must come together, because..; Big claim of suspended Congress leader Ashish Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे- शिंदेंना एकत्र यावेच लागेल, कारण..; निलंबित काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

काटोलमध्ये विद्यमान आमदारांबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. विविध संस्थांमध्ये आमदारांची सत्ता गेली आहे असंही देशमुख म्हणाले. ...

"छान दिवस होते ते, कुणी विष कालवलं..."; उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पाहून राज भावुक - Marathi News | Zee Marathi shared the promo In this promo Raj Thackeray is emotional after seeing Uddhav Thackeray's photo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"छान दिवस होते ते, कुणी विष कालवलं..."; उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पाहून राज भावुक

सध्या सोशल मीडियावर 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे. ...

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; उद्धव ठाकरे हिंदूजा रुग्णालयात भेटीला - Marathi News | Former CM Manohar Joshi admitted to hospital; Uddhav Thackeray left for Hinduja Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; उद्धव ठाकरे हिंदूजा रुग्णालयात भेटीला

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत खालावल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

ठाकरेंची सेना धाकटी!; आता काँग्रेसने डिवचले, मविआत कलगी-तुरा सुरूच - Marathi News | Thackeray's army is smaller!; Now the Congress has talk on seat sharing, the tussle continues in MVA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंची सेना धाकटी!; आता काँग्रेसने डिवचले, मविआत कलगी-तुरा सुरूच

शिवसेना गेल्यावेळी जिंकलेल्या १८ जागा लढवेलच शिवाय आणखी काही जागा मविआत मिळतील, असे विधान ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी केले होते. त्यावरून सध्या मविआत नाराजीनाट्य सुरू आहे. ...