लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray criticized state govt over due to heavy rainfall farmers loss and not getting relief fund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray PC News: एका दिवसासाठी, एका माणसासाठी कोट्यवधी रुपये उधळले गेले, त्याचा पंचनामा कोण करणार, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. ...

'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र - Marathi News | IND vs PAK: 'India did not win yesterday's match', Uddhav Thackeray group criticizes BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

IND vs PAK Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यावरुन राजकारण तापले आहे. ...

ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले - Marathi News | sanjay raut clearly told about is sharad pawar and congress agreed to thackeray brothers coming together and make alliance in upcoming bmc election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले

Sanjay Raut News: मुंबईवरील मराठी माणसाचा पगडा भाजपाला नष्ट करायचा आहे. परंतु, ठाकरे बंधूच हे रोखू शकतात, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा - Marathi News | Eknath Shinde Shiv Sena setback before Mumbai Municipal Corporation elections? Talk of displeasure of 15 former corporators going back to Uddhav Thackeray party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा

पदाधिकारी निवडीवरून काही ठिकाणी असंतोष पसरला आहे. त्यातच १५ माजी नगरसेवक पक्षात नाराज असून ते ठाकरे गटात परतण्याची चर्चा होत आहे. ...

क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका - Marathi News | Uddhav Thackeray is doing politics in the name of cricket; Chandrashekhar Bawankule criticizes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

पाकिस्तानचे झेंडे फडकवण्याचे पाप लपवतात. ...

“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान? - Marathi News | ncp anand paranjape challenge to sanjay raut that before oppose india pakistan cricket match first get mca member milind narvekar resignation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

NCP Ajit Pawar Group Anand Paranjape News: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका - Marathi News | Uddhav Thackeray criticizes BJP, says true patriotism should be applied to the body, not 'sindoor' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

देशभक्ती भिनली पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली. ...

"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका - Marathi News | Nitesh Rane responded to Uddhav Thackeray criticism on the India Pakistan match | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

भारत पाकिस्तान सामन्यावरुन उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले ...