लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
तुमच्या वजनाने बाबरी पडली का? टीका करणाऱ्या फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा खोचक टोला - Marathi News | Uddhav Thackeray slams devendra Fadnavis over Ram temple issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्या वजनाने बाबरी पडली का? टीका करणाऱ्या फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

देवेंद्र फडणवीसांनीच त्यांच्या ढोंगीपणाचा बुरखा स्वतःहून उतरवला, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. ...

अजितदादांना धक्का, मावळचा शिलेदार ठाकरेंच्या गळाला लागला; मातोश्रीवर पक्षप्रवेश - Marathi News | Sanjog Waghere from Maval joins Shiv Sena in the presence of Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती जिथे जन्मले, तिथूनच गद्दारीला गाडण्याची सुरुवात करा; उद्धव ठाकरेंचे आदेश

सत्ता आणण्याच्या जिद्दीने तुम्ही इथं येतायेत. लाचारीसाठी काही जण तिथे गेलेत. तुमचा उत्साह मला सांगतोय. मला प्रचाराला येण्याची गरज नाही. लोकसभेत आपलाच उमेदवार निवडून येईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...

मविआच्या जागावाटपात काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला; ठाकरे-पवार गटाला मान्य होणार का? - Marathi News | Congress's formula in seat allocation for MVA in Maharashtra Loksabha Seats; Will the Uddhav Thackeray- Sharad Pawar group agree? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मविआच्या जागावाटपात काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला; ठाकरे-पवार गटाला मान्य होणार का?

राज्यात लोकसभेच्या ४८ जागा असून महाविकास आघाडी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहे. ...

"उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढल्यास..."; निरुपमांच्या वक्तव्याने वाद पेटण्याची शक्यता - Marathi News | Uddhav Thackerays Shiv Sena wont win a single seat if it fights on its own says Sanjay Nirupam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढल्यास..."; निरुपमांच्या वक्तव्याने वाद पेटण्याची शक्यता

काँग्रेसच्या गोटातून माजी खासदार संजय निरुपम यांनी संजय राऊतांवर पलटवार करताना आज एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ...

सर्वांत शुभ सोहळा, राजकारण करू नये! प्राणप्रतिष्ठेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरेंना निमंत्रण  - Marathi News | invitation to sharad pawar and uddhav thackeray for ram mandir inauguration event | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वांत शुभ सोहळा, राजकारण करू नये! प्राणप्रतिष्ठेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरेंना निमंत्रण 

समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, राजदचे लालूप्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही  निमंत्रित केले आहे. ...

सिद्धिविनायक मंदिर ठाकरेंना स्वतःची प्रॉपर्टी वाटली का?, नितेश राणे यांचा सवाल - Marathi News | Did Siddhivinayak temple become Thackeray own property, asked Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिद्धिविनायक मंदिर ठाकरेंना स्वतःची प्रॉपर्टी वाटली का?, नितेश राणे यांचा सवाल

शिंदे-ठाकरे भेटीने महाराष्ट्राला फायदा ...

"बाळासाहेबांचा आत्मा रडत असेल..."; अयोध्येतील महंत उद्धव ठाकरेंवर का भडकले? - Marathi News | Mahant Rajudas Maharaj of Ayodhya criticized Uddhav Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बाळासाहेबांचा आत्मा रडत असेल..."; अयोध्येतील महंत उद्धव ठाकरेंवर का भडकले?

ते बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. ज्यांनी गर्व से कहो हम हिंदू है असं म्हटलं. आज त्यांच्या मुलाची ही अवस्था झाली की ते रामद्रोहींविरोधात उभे राहिले असं त्यांनी सांगितले.  ...

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना काँग्रेसला सोडणार? उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा  - Marathi News | north mumbai lok sabha constituency shiv sena will leave the congress uddhav thackeray reviewed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना काँग्रेसला सोडणार? उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा 

महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी ताकदीने मैदानात उतरा, अशा सूचना ठाकरे यांनी दिल्या. ...