शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

अमरावती : कोविडमधील घोटाळ्याची ईडीमार्फत चौकशी करा, आमदार रवी राणा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ठाणे : १५ वर्षांपूर्वी काँक्रिट रस्ते केले असते तर ३,५०० कोटी रुपये वाचले असते, एकनाथ शिंदेंचा टोला

महाराष्ट्र : “सत्तेस आव्हान देणारा लोकशाही संरक्षक ‘वॅगनर ग्रुप’ एकत्र, मोदींना जावे लागेल, पण...”

मुंबई : 'माझ्याकडे ११० व्हिडीओ तयार, चॅलेंज स्वीकारा ...; मोहित कंबोज यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

महाराष्ट्र : माझ्याकडे १३ व्हॉईस रेकॉर्डिंग, जास्त फडफड केली तर एक कपडा अंगावर ठेवणार नाही

मुंबई : “देवेंद्र फडणवीसांकडे उद्धव ठाकरेंचा सर्व कच्चाचिठ्ठा, मलाही अनेक गोष्टी माहिती”: CM शिंदे

मुंबई : राजकारणातील 'योगा'चा दिवस, उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शवासनावरून वाकयुद्ध

मुंबई : आदळ-आपट करुन फायदा काय? कुटुंबावरील टीकेनंतर शिंदेंचा निशाणा

महाराष्ट्र : Chitra Wagh : प्रेतांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या तुमच्यासारख्यांचा बुरखा फाटणार, देवेंद्रजींच्या नादी लागू नका

पुणे : ... हे अजितदादांचे दुर्दैव : चंद्रशेखर बावनकुळे यांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला