लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवाजी पार्कवर यंदाही ठाकरेंचाच आवाज घुमणार?; शिंदे गटाची माघार, दोन मैदानही ठरवली! - Marathi News | Thackeray group has cleared the way to hold Dussehra gathering at Shivaji Park Maidan. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्कवर यंदाही ठाकरेंचाच आवाज घुमणार?; शिंदे गटाची माघार, दोन मैदानही ठरवली!

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला मिळणार? या प्रश्नाकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलं होतं. ...

'वैभव नाईकांची शिंदेंकडे उठबस, ते केवळ तनाने ठाकरेंसोबत, तर मनाने..' नितेश राणेंचा सनसनाटी दावा - Marathi News | Nitesh Rane's sensational claim, 'Vaibhav Naik's stand up to Eknath Shinde, he is with Uddhav Thackeray only physically, but mentally..' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'वैभव नाईकांची एकनाथ शिंदेंकडे उठबस, ते केवळ तनाने ठाकरेंसोबत, तर मनाने..'

Vaibhav Naik News: जे सकाळचा नाश्ता एकनाथ शिंदेंच्या घरात करतात आणि रात्री निघताना वर्षावरून निघतात, अशा वैभव नाईक यांनी त्यांचा दिनक्रम उद्धव ठाकरेंना दाखवावा, असे नितेश राणे म्हणाले. ...

शिवसेना कुणाची? कागदपत्रे सादर करा! दोन्ही गटांना विधिमंडळाची नोटीस - Marathi News | Whose Shiv Sena Submit the documents Legislative notice to both groups | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना कुणाची? कागदपत्रे सादर करा! दोन्ही गटांना विधिमंडळाची नोटीस

आठवडाभरात पक्षासंदर्भात कागदपत्रे सादर करावीत, असे आदेश या नोटिसीच्या माध्यमातून देण्यात आले.  ...

ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार शिवाजी पार्क; शिवसेनेच्या शिंदे गटाची माघार  - Marathi News | Thackeray's Shiv Sena will get Shivaji Park Shiv Sena's Shinde group withdraws | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार शिवाजी पार्क; शिवसेनेच्या शिंदे गटाची माघार 

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या या भूमिकेमुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमके कोणाला मिळणार हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. ...

आमदारांनी जळगाव शहर खड्ड्यात घातले! उद्धव ठाकरे गटाची सरकारवर टीका - Marathi News | MLA put Jalgaon city in potholes says Uddhav Thackeray group criticizes the government | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आमदारांनी जळगाव शहर खड्ड्यात घातले! उद्धव ठाकरे गटाची सरकारवर टीका

‘होऊ द्या चर्चा’चे सभेत रुपांतर ...

उद्धव ठाकरे लवकरच सिंधुदुर्ग दौऱ्यावर, मातोश्रीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक - Marathi News | Uddhav Thackeray to visit Sindhudurg soon, meeting of Shiv Sena office bearers at Matoshree in mumbai | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारीवर शिक्कामोर्तब

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'होऊ दे चर्चा' अभियान चांगल्या पद्धतीने राबविल्याबद्दल सर्वांचे केले कौतुक ...

“शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा”; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | shiv sena thackeray group chief uddhav thackeray order to office bearers that stand strong with farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा”; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

Uddhav Thackeray News: विमा कंपन्या शेतकऱ्यांना दाद देत नाहीत. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. ...

Pune: जास्त आमदार, नगरसेवक निवडून आणण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न - Marathi News | uddhav Thackeray group's attempt to elect more MLAs, corporators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जास्त आमदार, नगरसेवक निवडून आणण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न

विविध मतदारसंघाची जबाबदारी चार माजी नगरसेवकांकडे दिली आहे.... ...