Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
या मुद्द्यावरून ठाकरे गटाला आणखी सहानुभूती मिळू नये, हे प्रकरण न्यायालयात गेल्यास मागील वर्षीची पुनरावृत्ती होऊ नये, या दोन बाबींवर सावध भूमिका घेत शिंदे गटाने अर्ज मागे घेण्याचे पाऊल उचलल्याचे समजते. ...
ठाकरे सरकारविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या शिवसेनेच्या १६ आमदारांना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरविण्याची नोटीस बजावली; पण दोन अपक्ष आमदारांनी झिरवाळ यांच्यावर ई-मेलद्वारे अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली. ...
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दारी बेईमानी हा अंगार नाही तर भंगार असल्याची टीका केली होती. त्यानंतर त्यांना म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार हिंदू सणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा व हे सण हिंदू धर्मीयांना तसेच महाराष्ट्र प्रेमींना आनंदाने साजरे करता यावेत यासाठी अर्ज मागे घेत आहोत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. ...
शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटातील वाद आता सर्वपरिचीत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत येण्याची स्पर्धाच लागल्याचं दिसून येते. ...