लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
“बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, उद्धव ठाकरे घरगडी समजतात”; CM शिंदेंचा पलटवार - Marathi News | cm eknath shinde replied to uddhav thackeray criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, उद्धव ठाकरे घरगडी समजतात”; CM शिंदेंचा पलटवार

CM Eknath Shinde News: उद्धव ठाकरे यांचे राम मंदिराचे प्रेम बेगडी आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. ...

गद्दारांच्या घराणेशाहीचे तिकीट मोदीच कापतील; शिंदे पिता पुत्रांवर उद्धव ठाकरे यांची टीका - Marathi News | pm modi will cut the ticket for the dynasty of traitors said uddhav thackeray | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गद्दारांच्या घराणेशाहीचे तिकीट मोदीच कापतील; शिंदे पिता पुत्रांवर उद्धव ठाकरे यांची टीका

उद्धव ठाकरे आज कल्याण लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. ...

"उद्धवजी तुम्हाला पक्ष, राज्य सांभाळता आलं नाही, मुख्यमंत्रीपद पेलता आलं नाही" - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over Ram mandir and bjp Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धवजी तुम्हाला पक्ष, राज्य सांभाळता आलं नाही, मुख्यमंत्रीपद पेलता आलं नाही"

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

कारसेवक नसते तर आज राम मंदिर उभं राहिलं नसतं; उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा - Marathi News | If it were not for Karsevak, the Ram temple would not have stood today; Uddhav Thackeray targets BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारसेवक नसते तर आज राम मंदिर उभं राहिलं नसतं; उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा

राजकारण न आणता नाशिकच्या कार्यक्रमासाठी आम्ही राष्ट्रपतींना जाहीर आमंत्रण देत आहोत. त्यासोबत रितसर खासदारांचे शिष्टमंडळ भेटून राष्ट्रपती मुर्मू यांना निमंत्रण देत आहोत अशी माहिती त्यांनी दिली.  ...

'इलाका तुम्हारा, धमाका हमारा', उद्धव ठाकरे कल्याणमध्ये येणार!   - Marathi News | 'Elaka Tumhara, Dhamaka Hamara', Uddhav Thackeray will come to Kalyan! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'इलाका तुम्हारा, धमाका हमारा', उद्धव ठाकरे कल्याणमध्ये येणार!  

काही महिन्यापूर्वी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड मैदानात जाहिर सभा घेतली होती. ...

ठाकरे गटालाही लागू असेल गोगावलेंचा व्हीप; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती - Marathi News | Gogawle's whip will also apply to the Thackeray group; Information of Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटालाही लागू असेल गोगावलेंचा व्हीप; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती

प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना नार्वेकर यांनी व्हीपबाबतची शंका दूर केली ...

घराणेशाहीचा पराभव; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका; लोकशाहीचा विजय - Marathi News | Defeat of dynasticism; Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray; Victory of democracy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घराणेशाहीचा पराभव; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका; लोकशाहीचा विजय

"हीच बाळासाहेबांच्या विचारांची आणि कार्यकर्त्यांची शिवसेना असल्यावरही शिक्कामोर्तब" ...

ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये संघर्ष?; संजय राऊत म्हणाले, कुणीतरी एखादा नतद्रष्ट... - Marathi News | Shiv Sena Uddhav Thackeray group leaders clash over MLA disqualification result, Sanjay Raut dismisses news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये संघर्ष?; संजय राऊत म्हणाले, कुणीतरी एखादा नतद्रष्ट...

१९९९ ची पक्षाची घटना ग्राह्य धरून नार्वेकरांनी निकाल सुनावला. त्यावरून मातोश्रीवर तातडीने बैठक बोलावण्यात आली. ...