Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडण्याचं पाप, दिलेले नाव चोरण्याचं पाप, चिन्ह चोरण्याचं पाप हे एकनाथ शिंदेंनी केले आहे, त्याचा आम्हाला राग आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. ...
Rajan Salvi Eknath Shinde: राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ...
Eknath Shinde - Sharad pawar: शरद पवारांनी शिंदेच्या सत्कार सोहळ्याला जाता नये होते, असे सांगणारे संजय राऊत आता या खासदाराच्या उपस्थितीवर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...