लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
बाळासाहेबांच्या विचाराचा वारसदार म्हणायचं अन्..; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | MLA Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बाळासाहेबांच्या विचाराचा वारसदार म्हणायचं अन्..; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

सत्ता असताना बाळासाहेबांना हिंदूह्रदयसम्राट बोलण्यास 'त्यांना' लाज वाटायची ...

राम मंदिरासाठी शिवसेनेचे योगदान सांगण्याची गरज नाही; महाअधिवेशनात उद्धव ठाकरेंची टीका - Marathi News | Shiv Sena's contribution to the Ram temple goes without saying; Criticism of Uddhav Thackeray in the General Conference | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राम मंदिरासाठी शिवसेनेचे योगदान सांगण्याची गरज नाही; महाअधिवेशनात उद्धव ठाकरेंची टीका

नाशिकमध्ये मंगळवारी  आयोजित शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाचा समारोप हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या सभेने झाला. ...

मोदी दर सहा दिवसाला इकडे, पण हा महाराष्ट्रच तुम्हाला धडा शिकवणार - उद्धव ठाकरे - Marathi News | ShivSena Uddhav Thackeray aggressively criticized BJP and Prime Minister Narendra Modi in a meeting in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी दर सहा दिवसाला इकडे, पण हा महाराष्ट्रच तुम्हाला धडा शिकवणार - उद्धव ठाकरे

महाराष्ट्र ओरबाडत आहात, ते तुम्हाला ओरबाडू देणार नाही, त्यासाठी आम्ही लढायला तयार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...

'लबाड राहुल नार्वेकर, इथे येऊन बघा आणि शिवसेना कुणाची ते सांगा', उद्धव ठाकरेंची बोचरी टीका - Marathi News | Rahul Narvekar, come here and tell Shiv Sena who it is, Uddhav Thackeray's rude criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लबाड राहुल नार्वेकर, इथे येऊन बघा आणि शिवसेना कुणाची ते सांगा', उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

Uddhav Thackeray Criticize Rahul Narvekar: माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजा नाशिकमध्ये झालेल्या जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर घणाघाती टीका केली. ...

Pune: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरला शिवनेरीवर परवानगी नाकारली - Marathi News | Former Chief Minister Uddhav Thackeray's helicopter denied permission over Shivneri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरला शिवनेरीवर परवानगी नाकारली

केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवनेरी गडावर हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी नाकारण्यात आली.... ...

"राम की बात झाली, आता काम की बात करा"; उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान - Marathi News | Uddhav Thackeray challenge Pm Narendra Modi said now do work for people after Ram Mandir | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"राम की बात झाली, आता काम की बात करा"; उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान

"दहा वर्षात अयोध्येला कधी का गेले नाहीत? राम एकवचनी होता, भाजपा नाही" ...

“मोदींची तुलना शिवरायांशी कधीच होऊ शकत नाही”; गोविंददेव गिरींच्या विधानावर ठाकरेंचे उत्तर - Marathi News | uddhav thackeray replied swami govind dev giri maharaj over praised pm modi at ayodhya ram mandir ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदींची तुलना शिवरायांशी कधीच होऊ शकत नाही”; गोविंददेव गिरींच्या विधानावर ठाकरेंचे उत्तर

Uddhav Thackeray Nashik News: असाच एक श्रीमंतयोगी आपल्याला लाभलाय, राम मंदिर सोहळ्यात पंतप्रधान मोदींबद्दल बोलताना स्वामी गोविंददेवगिरींनी शिवरायांची एक आठवण सांगितली होती. ...

"शिवसैनिक माझी वडिलोपार्जित संपत्ती; वालीचा वध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही" - Marathi News | Shiv Sainik my ancestral wealth; Uddhav Thackeray's attack on Eknath Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"शिवसैनिक माझी वडिलोपार्जित संपत्ती; वालीचा वध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही"

जय भवानी जय शिवाजी तसेच उद्धव ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचं अधिवेशनाच्या व्यासपीठावर स्वागत केले ...