Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Shiv Sena Thackeray Group Bhaskar Jadhav News: ठाकरे गटाचा लचका तोडण्याचे काम सुरू आहे. राजन साळवी गेले म्हणजे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा गेला असे नाही. कोकणात नव्या दमाची फळी उभी करण्याची गरज आहे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. ...
Shiv Sena Thackeray Group News: विधिमंडळातील विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...
Shiv Sena Shinde Group News: ठाकरे गटाच्या खासदारांची एकनाथ शिंदे नेतृत्वात काम करण्याची मानसिकता तयार होत चालली आहे. आदित्य ठाकरे दिल्लीत जाऊन काही फायदा नाही. संजय राऊतांच्या नादी लागल्याने भविष्यात उद्धव ठाकरे एकाकी पडतील. ...