लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
‘मी पुन्हा येईन’ असा आत्मविश्वास आहे, मग पक्ष फोडाफोडी का करताय?; उद्धव ठाकरेंचा सवाल - Marathi News | Uddhav Thackeray also said that the upcoming election will be like dictatorship versus democracy. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘मी पुन्हा येईन’ असा आत्मविश्वास आहे, मग पक्ष फोडाफोडी का करताय?; उद्धव ठाकरेंचा सवाल

आम्ही स्थानिकांच्या भावना जपतो, त्यांच्या भावनांशी खेळत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.  ...

ईव्हीएमच्या गैरवापराने जिंकले तर असंतोष पसरेल, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा - Marathi News | Discontent will spread if EVM misuse wins, Uddhav Thackeray targets BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईव्हीएमच्या गैरवापराने जिंकले तर असंतोष पसरेल, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा

जनतेच्या मनाविरुद्ध ईव्हीएमचा गैरवापर करून जिंकले तर मोठा असंतोष पसरेल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. ...

राज्यात सभांचा धडाका! उद्धव ठाकरे, अजित पवार, प्रकाश आंबेडकरांच्या आज जाहीर सभा - Marathi News | Public meeting of Uddhav Thackeray, Ajit Pawar, Prakash Ambedkar today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात सभांचा धडाका! उद्धव ठाकरे, अजित पवार, प्रकाश आंबेडकरांच्या आज जाहीर सभा

लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते, त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून प्रचारसभाही सुरु झाल्या आहेत. ...

Video: तरीही नितीन गडकरींचं नाव पहिल्या यादीत नाही; ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल - Marathi News | Still, Nitin Gadkari's name is not in the first list; Uddhav Thackeray's attack on Modi-Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: तरीही नितीन गडकरींचं नाव पहिल्या यादीत नाही; ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल

भाजपाचे निष्ठावंत नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर न केल्याने खंत व्यक्त केली आहे.  ...

भाजपच्या ४०० पारच्या घोषणेला उद्धव ठाकरेंचं ओपन चॅलेंज; नवी घोषणा सुचवत हल्लाबोल - Marathi News | Uddhav Thackerays open challenge to BJPs 400 Par announcement Attack by suggesting a new slogan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपच्या ४०० पारच्या घोषणेला उद्धव ठाकरेंचं ओपन चॅलेंज; नवी घोषणा सुचवत हल्लाबोल

Shivsena Uddhav Thackeray ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे ... ...

आधीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | previous government shed crocodile tears Chief Minister eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आधीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

देशाच्या विकासात महाराष्ट्र राज्याचा माेठा वाटा असल्याने महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. ...

“दारुण पराभव होणार म्हणून EVMवर बोलणे सुरु”; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार - Marathi News | dcm devendra fadnavis replied uddhav thackeray over criticism on evm machine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दारुण पराभव होणार म्हणून EVMवर बोलणे सुरु”; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray: हे जिंकले तर ईव्हीएम चांगले, पण पराभव झाला तर मात्र ते वाईट, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. ...

वंचितने लोकसभेचे ३ उमेदवार जाहीर केले?; खुलासा करत प्रकाश आंबेडकर मविआबद्दल स्पष्टच बोलले! - Marathi News | Vanchit announced 3 Lok Sabha candidates Prakash Ambedkar spoke clearly about Mva | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वंचितने लोकसभेचे ३ उमेदवार जाहीर केले?; खुलासा करत प्रकाश आंबेडकर मविआबद्दल स्पष्टच बोलले!

महाविकास आघाडीला विश्वासात न घेता वंचित आघाडीने लोकसभेच्या तीन जागांवर उमेदवारांची घोषणा केल्याचे वृत्त समोर आले होते. ...