Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
आम्ही तो निधी सहज देऊन टाकला. कारण, बाळासाहेबांचे विचार हीच आमची श्रीमंती आणि तेच आमचे ऐश्वर्य असल्याचा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. ...
शिवसेनेच्या पनवेल शहरातील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते. मावळ लोकसभेसाठी पिंपरी-चिंचवड येथील संजोग वाघेरे-पाटील हेच उमेदवार असल्याचेदेखील अप्रत्यक्षरीत्या सांगून लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला. ...