Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
मुंबईतील कुर्ला आणि कलिना मतदारसंघातील विभाग क्रमांक ६च्या विभागप्रमुखपदी नियुक्ती झाल्यांनतर सोमनाथ सापळे यांनी कार्यकर्त्यांसह मातोश्री निवासस्थानी ठाकरेंची भेट घेतली. ...
Uddhav Thackeray News: अनेक धक्के बसत असल्याने मी आता धक्का पुरुष झालो आहे. कोण किती धक्के देत आहे, ते बघूया. विधानसभेला झालेली चूक पुन्हा होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
Thackeray Group News: सातत्याने पक्षातून होणारी गळती थांबवण्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी आता कंबर कसून कामाला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. ...
मालक आणि नोकर बनवून पक्ष मोठा होत नाही. आपल्याकडून लोक का जातायेत याचं कधीतरी आत्मपरीक्षण करणार की नाही असा सवाल एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना विचारला. ...