लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव सेनेला धक्का; बबनराव घोलप यांचे ठरलं! आज दुपारी शिंदे सेनेत प्रवेश करणार - Marathi News | shock to thackeray babanrao gholap decided to join shinde group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव सेनेला धक्का; बबनराव घोलप यांचे ठरलं! आज दुपारी शिंदे सेनेत प्रवेश करणार

शिर्डी लोकसभेत उमेदवारी नाकारल्याने होते नाराज  ...

मविआच्या जागावाटपात उद्धव ठाकरेच भारी, काँग्रेसच्या हातात तुरी, पण खरी लढाई पुढेच... - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Uddhav Thackeray's upper hand in seat allocation of Mahavikas Aghadi, Congress on the backfoot, But the real battle lies ahead | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआच्या जागावाटपात उद्धव ठाकरेच भारी, काँग्रेसच्या हातात तुरी, पण खरी लढाई पुढेच...

Maharashtra Lok Sabha Election 2024: फोडाफोडीच्या राजकारणात सरकार, पक्ष, चिन्ह, आमदार-खासदार असं बरंच काही गमावल्यानंतर लोकसभा निवडणुकीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कसे सामोरे जाणार याबाबत सवाल उपस्थित केले जात होते. मात्र, या सर्व शंका-कुशंका ...

मविआचा तिढा, काँग्रेस नेत्यांचं वेट अँन्ड वॉच; दिल्ली हायकमांडच्या आदेशाकडे लक्ष - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Split over seat allocation in Mahavikas Aghadi, Congress leaders send report to Delhi, attention to decision of seniors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचा तिढा, काँग्रेस नेत्यांचं वेट अँन्ड वॉच; दिल्ली हायकमांडच्या आदेशाकडे लक्ष

Loksabha Election 2024: मविआतील जागावाटपात काँग्रेसची कोंडी होतानाचं चित्र दिसत आहे. सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई या जागांसाठी काँग्रेस आग्रही असताना त्या जागांवर मित्रपक्ष उद्धव ठाकरे-शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केलेत.  ...

सांगली लोकसभेचे भवितव्य दिल्ली काँग्रेसच्या हाती; दोन दिवसांत भूमिका होणार स्पष्ट - Marathi News | The position regarding Sangli Lok Sabha constituency will be clear in two days | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभेचे भवितव्य दिल्ली काँग्रेसच्या हाती; दोन दिवसांत भूमिका होणार स्पष्ट

काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते राजीनाम्याच्या तयारीत ...

13 पैकी सात खासदारांची तिकीटे कापली, आता मातोश्रीची आठवण येत असेल; ठाकरे गटाने शिंदेंच्या जखमेवर मीठ चोळले - Marathi News | Tickets of seven out of 13 MPs cut, now Matoshree will be missed; The Thackeray group rubbed salt in Eknath Shinde's wounds maharashtra loksabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :13 पैकी सात खासदारांची तिकीटे कापली, आता मातोश्रीची आठवण येत असेल; ठाकरे गटाने शिंदेंच्या जखमेवर मीठ चोळले

Varun Sardesai - Shrikant Eknath Shinde सर्व्हे निगेटिव्ह असल्याने श्रीकांत शिंदे यांच्या नावाची शिवसेनेकडून अधिकृत घोषणा होत नाही - वरुण सरदेसाई ...

ठाकरे गटात प्रवेश अन् गळ्यात धनुष्यबाणाचा मफलर; उन्मेष पाटील यांचा फोटो व्हायरल - Marathi News | Jalgaon Lok Sabha Election 2024- Unmesh Patil's muffler photo with Dhanyashban symbol around his neck goes viral | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ठाकरे गटात प्रवेश अन् गळ्यात धनुष्यबाणाचा मफलर; उन्मेष पाटील यांचा फोटो व्हायरल

loksabha Election 2024: जळगाव लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपाने तिकीट नाकारल्यानं नाराज झालेल्या उन्मेष पाटलांनी पक्षाला रामराम केला. बुधवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. ...

महाराष्ट्राची बातमी Live: ठाकरेंचे खासदार कायम, शिंदेंवर बदलण्याची वेळ का आली? Loksabha Election - Marathi News | Maharashtra News Live: Thackeray's MP permanent, Why is it time to change to Shinde? Loksabha Election | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :महाराष्ट्राची बातमी Live: ठाकरेंचे खासदार कायम, शिंदेंवर बदलण्याची वेळ का आली? Loksabha Election

महाराष्ट्राची बातमी Live: ठाकरेंचे खासदार कायम, शिंदेंवर बदलण्याची वेळ का आली? Loksabha Election ...

'उबाठा'कडे अजेंडा पण नाही अन् स्वतःचा झेंडा पण नाही; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला - Marathi News | Hingoli Lok Sabha Election 2024 - Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उबाठा'कडे अजेंडा पण नाही अन् स्वतःचा झेंडा पण नाही; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

Hingoli Loksabha Seat: हिंगोली लोकसभा मतदारसंघातून बाबुराव कदम कोहळीकर यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली असून त्यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभा घेतली. त्या सभेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला. ...