Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Sangli Loksabha Election: महाविकास आघाडीच्या जागावाटपानंतर सांगलीत मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली, सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी स्थानिक नेत्यांनी राज्य आणि केंद्रातील नेत्यांकडे प्रयत्न केले. परंतु ही जागा ठाकरे गटालाच गेल्याने स्थानिक नेत्य ...
Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला २ जागा सोडल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. त्यातच दक्षिण मध्य मुंबई जागेसाठी आग्रही अस ...
Mumbai North Loksabha ELection - उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून पीयुष गोयल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला आलेल्या देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ...
MNS Sandeep Deshpande News: एवढा स्वाभिमान असेल तर उद्धव ठाकरेंनी विधानपरिषद आणि संजय राऊतांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा. हिंमत असल्यास निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान मनसेकडून देण्यात आले आहे. ...