Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
राज्यसरकारने शेतकऱ्यांना घोषित केलेले ३१ हजार ६२८ कोटींतील पैसे मिळाले का, याची पडताळणी करण्यासाठी शिवसैनिकांचे दक्षता पथक दिवाळीनंतर गावागावांत जातील, असे ठाकरे म्हणाले. ...
शिवसेनेने (युबीटी) छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हंबरडा मोर्चा काढला होता. या मोर्चातून उद्धव ठाकरेंनी सरकारला लक्ष्य केले. ठाकरेंच्या टीकेला भाजपचे नेते आशिष शेलारांनी उत्तर दिले. ...
Uddhav Thackeray on Eknath Shinde Ajit Pawar: उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्री पद काढून घेण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीवरून ठाकरे सरकारवर बरसले. ...