रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले... मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... '३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती... सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे 'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान वडिलांनंतर स्मृती मंधानाच्या होणाऱ्या नवऱ्याचीही तब्येत बिघडली; लग्न लांबणीवरच... दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; अफगाण विमान उड्डाणाच्या रनवेवर उतरले, वैमानिक म्हणतो... वडिलांनी पोलिसांसमोर जोडले हात, अनंत गर्जेच्या घरासमोरच डॉक्टर गौरी पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार "आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ "मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा "महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण "अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा
Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे FOLLOW Uddhav thackeray, Latest Marathi News Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Anil Desai vs Congress Video: ठाकरे गटाकडे अनिल देसाई यांच्या विरोधात महायुतीच्या राहुल शेवाळेंचे आव्हान आहे. ...
Loksabha Election - लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे-ठाकरे एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. ...
दिशा सालियान प्रकरणाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचे दोन चेहरे आहेत असं म्हटलं आहे. ...
शरद पवार मोर्चे बांधणी करणार ...
मोदींची सभा पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजारसमितीजवळच आहे. कांदा उत्पादकांमध्ये केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीविरोधात नाराजी आहे. ...
Loksabha Election - उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर आक्रमक टीका केली असताना त्यावर आता मनसेनेही जशास तसं उत्तर दिलं आहे. ...
एकाच छत्राखाली असलेले शिवसैनिक दोन गटांत विखुरले गेले आहेत. कोण खरा-कोण खोटा यावरून नेत्यांमध्ये वाद होत असतानाच आता शिवसैनिकांतही गद्दारीवरून वाद सुरु झाले आहेत. ...
Loksabha Election - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचारावर भाष्य करत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. ...