Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Amit Shah Interview on Maharashtra: महाराष्ट्रात २०१९ मध्ये काय घडले, घडाळ्याचे काटे मागे फिरविता आले तर ते वेगळ्या पद्धतीने करता येतील का, या प्रश्नावर शाह यांनी उद्धव ठाकरे महायुतीत आले तरच्या चर्चांवर उत्तर दिले. ...
Sunil Raut Replied BJP And Shinde Group: उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपाने केलेल्या टीकेला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले. ...
BJP Ashish Shelar And Uddhav Thackeray : भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी नालेसफाईची पाहणी केली. पश्चिम उपनगरातील नालेसफाई अद्याप समाधानकारक झाली नसल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं आहे. ...
Vidhan Parishad Election: चार मतदारसंघांतील निवडणूक कार्यक्रम शुक्रवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. यानंतर काही वेळातच उद्धव ठाकरे शिवसेना गटाने दोन मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर केले आहेत. ...
हे विधान सहजपणे घेतले तर सांगली, सातारा याठिकाणी जी नाराजी आहे त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही असा सूचक इशाराही शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना दिला. ...
Loksabha Election - सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील, मविआ उमेदवार चंद्रहार पाटील, महायुतीचे संजय पाटील यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. त्यात विशाल पाटलांचा छुपा प्रचार काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीत केल्याचं बोललं जाते. ...
Sharad Pawar Interview on Vidhansabha Politics: युती आणि आघाडीत जागावाटपावरून कोणी एक पाऊल मागे टाकले कोणी पुढे, तिढा काही शेवटपर्यंत सुटला नव्हता. लोकसभेला तर ४८ जागा होत्या. काही महिन्यांनी विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे. यावेळी २८८ जागा आहेत, यामु ...