Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने लढवलेल्या १५ जागांपैकी केवळ ७ जागांवर शिंदेंचे खासदार निवडून आले आहेत. शिंदे गट या धक्क्यातून सावरत असतानाच आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला मोठा धक्का देऊ शकते ...
Jayant Patil : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा 'एनडीए'च्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान,या चर्चांवर आमदार जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...
Congress Varsha Gaikwad News: उद्धव ठाकरेंनी उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी द्या हे सांगितले आणि तेथून माझ्या यशाला सुरुवात झाली, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. ...