Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Uddhav Thackeray News: भाजपसोबत हातमिळवणी करणार, अशा वावड्या उठवल्या जात आहेत. मात्र, असे काहीही होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला नकली संतान आणि शिवसेनेला नकली पक्ष, म्हणून हिणवले. हा अपमान कदापि सहन करणार नाही. ...
loksabha Election Result - लोकसभा निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी बैठका सुरू केल्या आहेत. आज शिवसेना भवनात आमदार, खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ...
आपले प्रश्न आणि आपल्या मनातील खदखद व्यक्त करू शकणारा एकमेव नेता म्हणून मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिले. त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांना झाला असं बोललं जातं. ...
loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७ जागा जिंकल्या तर ठाकरेंनी ९ जागांवर विजय संपादन केला. आता या दोन्ही शिवसेनेने एकत्र यावं अशा भावना काही शिवसैनिकांनी बॅनरद्वारे व्यक्त केल्या आहेत. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result :मी पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान केले असे सांगणारे उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिथे राहतात त्या बुथवर मात्र काँग्रेसचा म्हणजेच महाविकास आघाडीचा उमेदवार पिछाडीवर आहे. ...