Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
छगन भुजबळ यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश आणि एकनाथ शिंदेंसोबत पुन्हा जुळवून घेणार का अशा विविध मुद्द्यांवरून संजय राऊतांनी शिवसेना ठाकरे गटाची स्पष्ट भूमिका मांडली. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजन सोहळा ३१ मार्ज २०२१ रोजी पार पडला होता. ...
Sanjay Nirupam on EVM Hack Controversy मुंबईतील अमोल किर्तीकर यांच्या पराभवानंतर माध्यमात आलेल्या एका बातमीमुळे EVM बाबत अनेक प्रश्नचिन्ह विरोधकांनी उपस्थित केले, त्यानंतर आता या प्रकरणावरून शिवसेनेनं विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. ...
सर्वच राजकीय पक्ष विधानसभेच्या कामाला लागले आहेत. मात्र पुण्यातील जागावरून महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात शीतयुद्ध सुरू असल्याचे चित्र आहे..... ...