शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : मुंबईत ठाकरे गटाचा काँग्रेस-NCP ला ठेंगा; ईशान्य मुंबईत पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक

महाराष्ट्र : रामटेकमध्ये काँग्रेसविरोधात ठाकरे गटाची बंडखोरी; सुरेश साखरे यांनी भरला अर्ज

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या उमेदवार यादीवर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; 'ज्याने युती तोडली, तोच आघाडी तोडणार'

महाराष्ट्र : Ashish Shelar : ऐतिहासिक शिवतीर्थ मावळ्यांचे, पालिकेने का पुरवावे डोहाळे या डोम कावळ्यांचे?

महाराष्ट्र : जागावाटपाची चर्चा अपुरीच, उद्धव ठाकरेंनी दोन जागांवर उमेदवार दिले; वडेट्टीवारांचा आंबेडकरांवरही संशय

परभणी : महाराष्ट्रावर लागलेला गद्दारीचा कलंक धुवून काढणारच; उमेदवारी मिळताच ठाकरेंच्या शिलेदाराने फुंकलं रणशिंग

महाराष्ट्र : आघाडी धर्म पाळा, अजूनही वेळ गेली नाही; ठाकरेंच्या उमेदवार यादीवर काँग्रेस नाराज

महाराष्ट्र : मी चंद्रकांत खैरेंचं काम करणार नाही, पण...; अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Prakash Ambedkar VBA List: नागपूर काँग्रेसला सोडले, पण उद्धव ठाकरेंच्या दोन उमेदवारांविरोधात वंचित उभे ठाकले

छत्रपती संभाजीनगर : भद्रामोरुतीचं दर्शन उद्धवजींनी केलं अन् माझं काम झालं...! तिकीट मिळाल्यानंतर चंद्रकांत खैरेंची पहिली प्रतिक्रिया