Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
महिला, शेतकरी, तरुणांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा थापांचा अर्थसंकल्प असल्याची टीका केली होती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. ...
Big news sharad Pawars NCP support Jayant Patil for Legislative Council election but uddhav Thackeray is in confusion महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हेदेखील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. ...
Uddhav Thackeray Devendra Fadnavis : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कालपासून सुरू झालं आहे, काल पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. ...
Nana Patole News: ज महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे केलं आहे. त्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ...