Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
BJP warn Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका आणि दिलेल्या इशाऱ्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मुंबई भाजपाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्याची चित्रफित शेअर करत उद्धव ठाकरे यांना प्रत ...
जोपर्यंत उबाठा, शरद पवार आणि काँग्रेसची आरक्षणावर भूमिका स्पष्ट करत नाहीत तोवर त्यांना आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही, असे राजू वाघमारे यांनी ठणकावले. ...
NCP Ajit Pawar Criticize Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर आता ...
Chandrashekhar Bawankule And Uddhav Thackeray : चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...
Maharashtra Politics: सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाला अपात्र ठरविण्यासाठी ठाकरे आणि शरद पवार गटाने याचिका दाखल केली होती. ...
मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा अशी मागणी करीत मराठा आंदोलक रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी ‘मातोश्री’बाहेर ठिय्या आंदोलन केले. ...