Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Uddhav Thackeray : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर सर्वपक्षांनी जोरदार तयारी केली असून ठाकरे गटानेही दौरे वाढवलेत. ...
राज ठाकरे यांच्या मराठवाड्यात दौऱ्यात पुन्हा एकदा त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यावेळी बीडमध्ये उद्धव ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने आले. ...
उद्धव ठाकरे हे मागील ३ दिवस दिल्ली दौऱ्यावर होते, या दौऱ्यात मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरे लॉबिंग करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यावरच आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले आहे. ...
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणायचा की नाही यावर सध्या निर्णय नाही. मात्र उद्धव ठाकरे हे मविआचा चेहरा बनण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय. ...