Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
राज्यात मालवण येथील शिवछत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर महाविकास आघाडीकडून महायुती सरकारच्या नेत्यांना जोडे मारो आंदोलन घेण्यात आले होते. त्यावरून शिंदेंच्या शिवसेनेने हा खळबळजनक दावा केला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: बदलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणानंतर राजकीय पक्षांनी पुन्हा नव्याने सर्व्हे सुरू केले आहेत. या दोन घटनांनी महायुतीपुढे संकटांची नवी मालिका उभी केली आहे. दुसरीकडे, मुंबईच्या ३६ पैकी किती जागा उद्धव ठा ...
Court News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करणाऱ्या डॉक्टरला औरंगाबाद खंडपीठाने दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधत बोचरे प्रश्न केले आहेत... ...