Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
MVA Seat Sharing: महायुतीत जागावाटपावरून रुसवे-फुगवे असताना, दोघांची वाटणी आता तिसऱ्या पक्षालाही करायची असल्याने तणाव असताना मविआमध्येही काही कमी रस्सीखेच नसल्याचे दिसून येत आहे. ...
Shiv Sena UBT post Video : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात मारहाण करत असलेला व्यक्ती शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा सुरक्षा रक्षक असल्याचा दावा करण्यात आला. आमदार थोरवेंनी यावर भूमिका स्पष्ट केली आहे. ...
Bhausaheb Chikatgaonkar : मराठवाड्यात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरेंना धक्का बसला आहे. माजी आमदाराने शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजीनामा दिला आहे. आता ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे ...
Maharashtra Assembly Election Survey: महाराष्ट्रात आज निवडणुका लागल्या तर काय होईल, महाविकास आघाडी जिंकेल की महायुती, शिंदे चालतील की उद्धव ठाकरे, अजित पवार चालतील की शरद पवार, भाजप की काँग्रेस अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या निवडणूक पूर्व सर्व्हेमध्ये ...
Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांच्या मनातील सल बोलून दाखवली. लोकसभा निवडणुकीतील निकालाबद्दल बोलताना त्यांनी पंकजा मुंडेंच्या पराभवाबद्दल भाष्य केले. ...
AIMIM Maha Vikas Aghadi Alliance Update : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीसोबत लढवण्यास असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम तयारी दर्शवली आहे. मात्र, निर्णय घेण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. ...