Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Sharad Pawar Maha Vikas Aghadi CM Face : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, याबद्दल बरीच चर्चा रंगली. उद्धव ठाकरे या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांकडून म्हटले गेले. पण, याबद्दल शरद पवारांचे मत काय? ...
Uddhav Thackeray Ramesh Bornare : वैजापूरमधील सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर हल्ला चढवला होता. ठाकरेंनी केलेल्या टीकेला रमेश बोरनारेंनी उत्तर देताना गंभीर आरोप केला. ...
मुंबईतील शिवडी मतदारसंघ २००९ साली मनसेनं ताब्यात घेत इथं त्यांचा आमदार निवडून आणला होता. त्यानंतर गेल्या १० वर्षापासून या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे प्राबल्य आहे. ...
Sanjay Raut News: एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये स्ट्राइक रेटची एवढी खूमखुमी असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि निवडणूक लढवावी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
उद्धव ठाकरे जेव्हापासून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलेत तेव्हापासून त्यांनी हिंदुत्व सोडलं अशी टीका भाजपा करत होती त्यात एकनाथ शिंदे यांचीही भर पडली. उद्धव ठाकरेंची भूमिका ही हिंदुत्वाची नाही असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. ...