Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
PM Modi on Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील कार्यक्रमात काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला. गणपती पूजेच्या मुद्द्यावरून झालेल्या टीकेला उत्तर देताना मोदींनी ठाकरे-पवारांवर उल्लेख न करता निशाणा साधला. ...
राज्यात गणेशोत्सव संपल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक लागेल या शक्यतेने सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. ...
MP Sanjay Dina Patil : भाजपाच्या मिहीर कोटेचा यांचा पराभव करून संसदेत पोहोचलेल्या ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी धोक्यात आली आहे? खासदार संजय दिना पाटील यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू झाली असून, मुंबईतील ३६ पैकी ६ जागांवरून तिढा निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...