Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
दलित, अल्पसंख्याक, आदिवासी, महिला, युवक यांची निवडणूक काळात दखल घ्यावी. तसेच विधानसभेची तयारी करताना जनतेकडून सूचना मागवण्यात याव्यात असा सूर या परिषदेतून उमटला. ...
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा सूर आवळला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सातत्याने ठाकरेंच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. ...
Uddhav Thackeray News: मुंबईत वज्र निर्धार परिषद पार पडली. या परिषदेला शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. उपस्थितांनी संवाद साधताना ठाकरेंनी एक मिश्कील विधान केले. ...
आगामी निवडणुकीत तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी जबाबदारी आहे त्यांनी निवडणुकीच्या दिवशी जी रणनीती असते ती सांभाळण्यासाठी रस्त्यावर यावे असं आवाहनही तुषार गांधींनी केले. ...