Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेत राज ठाकरेंनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. ...
महात्मा गांधींच्या मार्गाने आंदोलन करून झाले आता येणाऱ्या काळात भगतसिंगाच्या मार्गाने आंदोलन करून सरकारला जाग आणण्याचं काम आम्ही करू असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला. ...
Ashish Shelar slams Uddhav Thackeray Aaditya Thackeray: मविआकडून आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यावरून मतभेद असल्याचे बोलले जात आहे. ...
मुंबईतील ३६ मतदारसंघाच्या जागावाटपाबाबत अद्याप मविआमध्ये तोडगा निघाला नाही, तोवर मुंबईतल्या १२ मतदारसंघात हिंदी भाषिकांना उमेदवारी द्यावी अशी मागणी मविआच्या प्रमुख पक्षांकडे करण्यात आलेली आहे. ...