Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Uddhav Thackeray MVA Seat Sharing: मविआची काल १० तास बैठक, राऊत म्हणतायत विषय गंभीर... इकडे उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलविली असताना तिकडे आदित्य ठाकरे, अनिल परबांना शरद पवारांकडे का पाठविले? ...
Sanjay Raut, Uddhav Thackeray: महाविकास आघाडीचा पाया जो रचला आहे तो टिकला पाहिजे आणि ती जबाबदारी सगळ्यांची आहे. पुढल्या वाटचाली संदर्भात काय निर्णय घ्यायचा ते आम्ही ठरविणार, संजय राऊतांचे संकेत. ...
Uddhav Thackeray Congress Seat Sharing: महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने विदर्भातील काही जागांवर दावा केल्याने दोन्ही पक्षात खेचाखेची झाली. ...
Maharashtra vidhan sabha election : लोकसभा निवडणुकीत जे सांगली लोकसभा मतदारसंघात घडले, तोच पॅटर्न आता सांगोला मतदारसंघात ठाकरेंविरोधात होण्याची शक्यता दाट झाली आहे. ती कशी हेच समजून घ्या... ...
Maha Vikas Aghadi Samajwadi Party: महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असून, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी चार उमेदवार जाहीर करत स्पष्ट मेसेज दिला आहे. ...