Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Maha Vikas Aghadi Seat Sharing: महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा ताणली गेली आहे. त्यात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले. त्यावर विजय वडेट्टीवार बोलले आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावेळी ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहिलेल्या दोन आमदारांचे उद्धव ठाकरे तिकीट कापण्याची शक्यता आहे. ...
विदर्भात एकूण ६२ जागा आहेत त्यातील १२-१४ जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. १२-१४ जागा आम्हाला मिळणार नसतील तर आघाडी कशाला म्हणायची..? असा सवाल भास्कर जाधवांनी उपस्थित केला. ...
काँग्रेसचे नेते दिल्लीत मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि ठाकरे गटाचे नेते यांच्यात बैठकींचा सिलसिला, पडद्यामागून काय चाललंय अशी राजकीय वर्तुळात चर्चा ...
Maharashtra Assembly Election 2024: माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. परशुराम उपरकर यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ आणखी वाढणार आहे. ...
मविआत जागावाटपावरून तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकीकडे विदर्भातील जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद टोकाला गेला आहे. त्यात सांगोला मतदारसंघ शेकापला सुटत नसल्याने शेकापने मविआतून बाहेर पडण्याची तयारी केली आहे. ...
Uddhav Thackeray's party new modifed symbol: तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडून शिवसेना पक्ष काढून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदेंना दिले होते. यावेळी आयोगाने ठाकरेंना मशाल हे चिन्ह दिल ...