Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
हल्ली मात्र जमेल तेथून, मिळेल तेवढे सरकारचे उत्पन्न वाढविण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे की काय, अशी शंका प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमुळे येते असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ...
गेली तीन वर्षे सत्तेपुढे घासून-घासून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना नाकच शिल्लक राहिले नसल्याची टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी शुक्रवारी येथे केली. ...
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सुरु केलेली ‘शिवशाही’ सुविधा ही जशी मुंबईसह ठाणेकरांना मिळणार आहे तशीच डोंबिवलीकरांसाठीही हवी अशी मागणी कल्याण-डोंबिवली परिवहनचे माजी सभापती भाऊ चौधरी यांनी केली आहे. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांचे कौतुक करत भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टार्गेट केले आहे. ...
लुटारूला विरोध करणा-या तरुणीला चालत्या रेल्वेतून ढकलून दिल्याचा प्रकार नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्थानकात घडला. शनिवारी (2 डिसेंबर) रात्री घडलेल्या या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेवरुन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला धारेवर ...
पणजी : गोव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये झालेल्या मोठ्या बंडानंतर माजी गोवा संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याशी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मैत्री जमली. ...