Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागल्यानंतर भाजपा नेते विरोधकांना टार्गेट करत भाष्य करत आहेत. भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी ही वेळ साधून मित्रपक्ष शिवसेनेवर टीका केली आहे. ...
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची बिनविरोध निवड झाली. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाष्य केले आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्याच्या मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल घेऊन वर्तवलेला अंदाज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अजिबात पटलेला नाही. ...
मुंबई- कडाक्याच्या थंडीतही डोकलाम येथे चिनी सैनिक शक्तिप्रदर्शन करणार असतील तर हिंदुस्थानची भूमिका काय? चीनचे पंतप्रधान मागे एकदा अहमदाबादेत येऊन ढोकळा-फाफडा खाऊन गेले. आता त्यांच्या कानाखाली ‘फाफडा’ काढण्याची वेळ आली आहे. पण तसे घडेल काय?, असा सवाल ...
कोल्हापूर : दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नारायण राणे यांना जनाधार राहिलेला नाही. त्यामुळेच केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीच राणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. ...