लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
सरकार खुळचट आणि बुळचट निघाले आहे काय?, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल - Marathi News | Uddhav Thackeray's attack on BJP, comments on ceasefire issue and modi govt strategy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार खुळचट आणि बुळचट निघाले आहे काय?, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय लष्करातील  4 जवान शहीद झाले. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

उद्धव यांच्या कानठळ्या बसताच महाबळेश्वरमधील हॉटेल सील! व-हाडी मुख्यमंत्र्यांच्या जवळचे निघाल्याने प्रशासनाची झाली गोची - Marathi News | Hotel seal with just a few buses! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उद्धव यांच्या कानठळ्या बसताच महाबळेश्वरमधील हॉटेल सील! व-हाडी मुख्यमंत्र्यांच्या जवळचे निघाल्याने प्रशासनाची झाली गोची

हवा पालटासाठी महाबळेश्वरला मुक्कामी आलेले उद्धव ठाकरे कुटुंबीय शेजारच्या हॉटेलमधील वरातीच्या नाचगाण्यामुळं अस्वस्थ झाले. ...

सत्तेचे इमले व निवडणुकांचे जुमले यातच देशाची संरक्षण यंत्रणा गुरफटलेलीय, देशाला वाचवायचे कोणी? - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray comments on pakistan target Indian Soldiers in jammu kashmir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेचे इमले व निवडणुकांचे जुमले यातच देशाची संरक्षण यंत्रणा गुरफटलेलीय, देशाला वाचवायचे कोणी? - उद्धव ठाकरे

काश्मीर येथे झालेल्या चकमकीत भंडारा जिल्ह्याचा सुपुत्र मेजर प्रफुल्ल मोहरकर हे शहीद झाले. गेल्या काही दिवसांत सीमारेषेवर कुरापती पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार केला जात आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

वापरा आणि फेका हेच राज्यकर्त्यांचे धोरण झालंय, धनगर व मराठा आरक्षणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला  - Marathi News | Uddhav Thackeray comments on reservation of maratha and dhangar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वापरा आणि फेका हेच राज्यकर्त्यांचे धोरण झालंय, धनगर व मराठा आरक्षणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला 

धनगर व मराठा समाजाच्या आरक्षणावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपाला टार्गेट केले आहे. ...

‘...त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेना माझ्यासाठी धावून आली’, शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा देताना बिग बी झाले भावूक - Marathi News | 'Balasaheb's Shiv Sena came out for me ...', Big B became emotional while lighting the memories of Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘...त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेना माझ्यासाठी धावून आली’, शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा देताना बिग बी झाले भावूक

‘अनेकदा बाळासाहेब कुटुंबाप्रमाणे माझ्या पाठिशी उभे राहिले. ...

जानेवारीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार! - Marathi News | In January, Shiv Sena chief Uddhav Thackeray will torch! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जानेवारीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार!

अकोला :  शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून राज्यात पक्ष बांधणीसाठी सरसावलेले शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ जानेवारी महिन्यात धडाडणार आहे. ...

सत्ताधारी पक्ष विजयप्राप्तीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे गुजरातच्या निमित्ताने दिसले, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray comments on Gujrat election results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्ताधारी पक्ष विजयप्राप्तीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे गुजरातच्या निमित्ताने दिसले, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुजरात निवडणुकीच्या निकालावरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपाला टार्गेट केले आहे.  ...

सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली, गुजरात निवडणुकीवरुन उद्धव ठाकरे यांचा भाजपाला टोला - Marathi News | Uddhav Thackeray's comments on gujarat and himachal election result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली, गुजरात निवडणुकीवरुन उद्धव ठाकरे यांचा भाजपाला टोला

सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. ‘हम करे सो कायदा’वाल्यांसाठी हा निर्वाणीचा इशारा आहे. गुजरात मॉडेल डळमळले आहे. २०१९ साली ते कोसळून पडू नये हीच सदिच्छा!'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपाला टोला हाणला ...