Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात झालेली जाळपोळ, तोडफोडीच्या मुद्यावरुन सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यात आले आहे. १८१८ मध्ये भीमा-कोरेगावात पेशव्यांचा पराभव झाला. तो पराभव छत्रपतींच्या राज्याचा होता. फडणवीस, मग आता तर ...
पुण्यातील भीमा-कोरेगाव घटनेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासहीत भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर सामना संपादकीयमधून तिखट शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. ...
नव वर्षांच्या पहिल्या दिवशी अमेरिकेनं पाकिस्तानला जोरदार दणका दिला. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणारी मदत रोखण्यात आली आहे. ...
शिक्षणाचा हक्क पहिलीपासून नव्हे तर पूर्व प्राथमिकपासूनच लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ...
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी पाकिस्तानात गेलेल्या त्यांच्या आई व पत्नीला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानवर सामना संपादकीयमधून विखारी ट ...