लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
ढोंग करण्यापेक्षा काश्मीर सरकारमधून बाहेर पडा - उद्धव ठाकरे - Marathi News | Then why should I stay in government? - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ढोंग करण्यापेक्षा काश्मीर सरकारमधून बाहेर पडा - उद्धव ठाकरे

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपदाकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे. ...

केंद्रीय अर्थसंकल्पाचे एका वाक्यात विश्लेषण करायचे म्हणजे करंदीकरांच्या कवितेप्रमाणे ‘तेच ते नि तेच ते..!’  - उद्धव ठाकरे  - Marathi News | Uddhav Thackeray's Comment on budget 2018 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रीय अर्थसंकल्पाचे एका वाक्यात विश्लेषण करायचे म्हणजे करंदीकरांच्या कवितेप्रमाणे ‘तेच ते नि तेच ते..!’  - उद्धव ठाकरे 

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचा चौथा व शेवटचा पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प गुरुवारी (1 फेब्रुवारी) लोकसभेत सादर केला. ...

शिवसेनेच्या टीकेची दखल घ्यावीशी वाटत नाही, सामनातील टीकेवर एकनाथ खडसेंचं उत्तर - Marathi News | eknath khadase's answer on shivsena critisism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या टीकेची दखल घ्यावीशी वाटत नाही, सामनातील टीकेवर एकनाथ खडसेंचं उत्तर

शिवसेनेच्या टीकेची दखल घ्यावीशी वाटत नाही. ...

एकनाथ खडसे भोगताहेत कर्माचं फळ, उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका - Marathi News | Uddhav Thackeray comments on Eknath Khadse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ खडसे भोगताहेत कर्माचं फळ, उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर सामना संपादकीयमधून हल्लाबोल चढवला आहे. ...

धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमची खुर्ची जाळून टाकेल, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा  - Marathi News | Uddhav Thackeray's comments on farmer Dharma Patil suicide Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमची खुर्ची जाळून टाकेल, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा 

धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे.  ...

शिवसेेनेची स्वबळाची बेडकी, काडीमोडाचे खरे कारण जागांची वजाबाकी - Marathi News |  Autocomplete Bedky and Political Reality | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेेनेची स्वबळाची बेडकी, काडीमोडाचे खरे कारण जागांची वजाबाकी

लोकसभा आणि विधानसभेची २०१९ मधील निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव करून शिवसेनेने युतीच्या घटस्फोटाचे संकेत दिले आहेत. भाजपाने हिंदुत्व सोडल्याचा साक्षात्कार होऊन शिवसेनेने स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे. खरे कारण हिंदुत्व वगैरे नाहीच. ...

‘माझे ते माझेच, पण तुझे तेही माझ्या बापाचे’ ही वखवख मित्रधर्माचा घात करते, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला  - Marathi News | Uddhav Thackeray comments on tdp may break-alliance with bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘माझे ते माझेच, पण तुझे तेही माझ्या बापाचे’ ही वखवख मित्रधर्माचा घात करते, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला 

शिवसेनेनंतर आता आंध्रातही तेलुगू देसमनं भाजपाविरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे. ...

वृत्तपत्र विक्रेता हा चौथ्या स्तंभाचा महत्त्वाचा घटक - उद्धव ठाकरे - Marathi News |  Newspaper vendor is an important component of the fourth column - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वृत्तपत्र विक्रेता हा चौथ्या स्तंभाचा महत्त्वाचा घटक - उद्धव ठाकरे

लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी पत्रकारिता एक आहे. न्यायव्यवस्था या लोकशाहीच्या स्तंभातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही दाद मागण्यासाठी या स्तंभाकडे येऊन आपल्या व्यथा मांडाव्या लागल्या, इतके या स्तंभाचे महत्त्व आहे. हा स्तंभ जर इतका महत्त्वाचा ...