Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
मंत्रालयात वारंवार होणा-या आत्महत्या आणि आत्महत्यांचे प्रयत्न रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयात नायलॉनच्या संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ...
चिखली : गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या ढाण्या वाघाची घरवापसी होणार असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर धरला होता. अखेर काँग्रेसमध्ये घुसमट होत असल्याने प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी १२ फेब्रुवारी रोजी शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश घेतल्याने य ...
राज्यात दोन दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे 11 जिल्ह्यांतील सुमारे 50 तालुक्यांमधील 1,086 गावांमधील 1 लाख 24 हजार 294 हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहेत. ...
शिवसेनेतील नवीन नियुक्तींवरुन रविवारी (11 फेब्रुवारी) घाटकोपरमध्ये शिवसैनिकच आपापसात भिडल्याची घटना ताजी असताना आता याच परिसरात शिवसैनिकांनी पक्षाविरोधीच पोस्टरबाजी केली आहे. ...
'माझ्यावर कितीही केसेस होऊ दे, पण जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही, तोपर्यंत मी आंदोलन करणारच आणि तुमच्या आंदोलनाचे नेतृत्व मी करेन', असा शब्द महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिला ...
‘म्हाडा’तील निलंबित उपायुक्त नितीश ठाकूर प्रकरणात सरकारने घेतलेले श्रम विजय मल्ल्या प्रकरणात का घेतले नाहीत? असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे. ...