Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी ( 18 फेब्रुवारी )नवीन मुंबई विमानतळाचं भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. मोदींच्या या कार्यक्रमावर शिवसेना बहिष्कार टाकणार आहे. ...
कर्जाचा हप्ता फेडता न आल्याने कर्जात डुबून शेतकरी आत्महत्या करतो तर दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांची दीड लाख कोटींची लूट करणारे दरोडेखोर सरकारी कृपेने सुखरूप आहेत ...
सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत 11,500 कोटी रुपयांचा महाघोटाळा समोर आला आहे. घोटाळा घडवून आणणारा प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी व अन्य तीन जण देश सोडून फरार झालेत. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तीव्र विरोधानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे होणा-या रिफायनरी प्रकल्पाचा सामंजस्य करार लांबणीवर टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १८ फेब्रुवारीपासून होणाºया मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत हा करार होणार होता ...
गेल्या काही दिवसांपासून कोकणामध्ये कळीच्या ठरलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपाला टार्गेट केले आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे कौतुक करत भाजपावर सडकून टीका केली आहे. ...
घाटकोपरमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांनी म्हणे ‘नवनिर्माण शिवसेना’ स्थापन करून ‘राज यांनाच सेनेत का घेत नाही?’ असा तिरकस सवाल थेट फलकाद्वारे केला. ‘पुन्हा पक्षात आलेल्या मनसैनिकांना पदांची खिरापत वाटण्यापेक्षा त्यांच्या नेत्यालाच सेनेत घ्या,’ हा टोला ‘मात ...