लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच- पारनेरमध्ये उद्धव ठाकरेंची गर्जना - Marathi News | The next Chief Minister Shiv Sena- the thundering of Uddhav Thackeray in Parner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच- पारनेरमध्ये उद्धव ठाकरेंची गर्जना

बँका ओरबाडून ते पळून जात आहेत. पण सरकार काहीच करीत नाही. म्हणून यापुढे त्यांच्यासोबत युती केली जाणार नाही. मोदी हे देशाला फसवे नेतृत्व भेटले आहे, अशी टीका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ...

मतांच्या लाचारीपोटी मराठीचा बळी, विधिमंडळातील गुजराती अनुवादावर उद्धव ठाकरे यांची टीका - Marathi News | Uddhav Thackeray criticize on governor c vidyasagar rao speech issue in vidhansabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतांच्या लाचारीपोटी मराठीचा बळी, विधिमंडळातील गुजराती अनुवादावर उद्धव ठाकरे यांची टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांंनी पुन्हा एकदा भाजपा सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ...

सीमा भागातील घुसखोरीबाबत केलेले बिपीन रावत यांचे विधान गांभीर्याने घ्यायलाच हवे, उद्धव ठाकरेंकडून भूमिकेचं समर्थन - Marathi News | Uddhav Thackeray's comment on army chief bipin rawats statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीमा भागातील घुसखोरीबाबत केलेले बिपीन रावत यांचे विधान गांभीर्याने घ्यायलाच हवे, उद्धव ठाकरेंकडून भूमिकेचं समर्थन

ईशान्य भारतात व विशेषत: आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर होणारी मुस्लिमांची सीमापार घुसखोरी आणि त्याच्या जोरावर तेथे एका राजकीय पक्षाची होत असलेली वाढ याविषयी केलेल्या विधानांबद्दल लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यावर चौफेर टीका झाली. ...

'बेरीज' चुकत असलेल्या पवारांची आम्हाला काळजी वाटते- उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray took a dig on Sharad pawar interview taken by Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बेरीज' चुकत असलेल्या पवारांची आम्हाला काळजी वाटते- उद्धव ठाकरे

त्यांच्या मुलाखतीतील ‘उत्तरे’ बरोबर असली तरी त्यांच्या बेरजा-वजाबाक्यांची उजळणी पुन्हा घ्यावी लागेल. ...

बाळासाहेबांच्या अटकेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना सवाल - Marathi News | Uddhav Thackeray's Sharad Pawar questions about Balasaheb's arrest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांच्या अटकेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना सवाल

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी शरद पवारांनी मोठी आपुलकी आणि आदर व्यक्त केला असला, तरी.. ...

बाळासाहेबांना अटक झाली तेव्हा पवारांची आपुलकी कुठे गेली होती- उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray on Raj Thackeray and Sharad Pawar interview in Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांना अटक झाली तेव्हा पवारांची आपुलकी कुठे गेली होती- उद्धव ठाकरे

मी ती मुलाखत चोरूनसुद्धा पाहिली नाही. ...

ट्विटरवर नको, संसद भवनातील शिवरायांच्या पुतळ्यासमोर मुजरा करा - उद्धव ठाकरे - Marathi News | not on Twitter, Give respect to the statue of Shivaji maharaj in Parliament - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्विटरवर नको, संसद भवनातील शिवरायांच्या पुतळ्यासमोर मुजरा करा - उद्धव ठाकरे

आज मंत्रालयात ‘कॅबिनेट’नामक अष्टप्रधान मंडळ पाण्यातील म्हशीसारखे बसते. ते हलतच नाही. थापा मारणे व फसवणे हाच लोकशाहीतील अष्टप्रधान मंडळाचा उद्योग झाला आहे. ...

साहेब, आपलं नेमकं काय चाललंय? - Marathi News | Saheb, what are you going to do? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :साहेब, आपलं नेमकं काय चाललंय?

आपण भाजपावाल्यांना सुनावले आणि स्वतंत्र लढण्याचा आपल्या पक्षाचा ठराव केला. त्यामुळे गावागावात शिवसैनिकांमध्ये एकदम दांडगा उत्साह संचारलाय. ...