लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
....म्हणजे खडसेंची मती भ्रष्ट झालीय असे सरकारला म्हणायचंय काय?-उद्धव ठाकरेंचा चिमटा - Marathi News | Uddhav Thackeray took dig at BJP Over sudhir mungantiwar statement on eknath khadses mantralay rat scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :....म्हणजे खडसेंची मती भ्रष्ट झालीय असे सरकारला म्हणायचंय काय?-उद्धव ठाकरेंचा चिमटा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यावरुन भाजपाला चिमटा काढला आहे. ...

...अन्यथा जनता ‘पिंजरा’ लावून बसलीच आहे,मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा - Marathi News | Uddhav Thackeray Criticize the BJP government over bjp leader eknath khadses fresh allegations on rat scam in mantralaya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा जनता ‘पिंजरा’ लावून बसलीच आहे,मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मंत्रालयातील कारभारावर सामना संपादकीयमधून घेतला समाचार ...

जोपर्यंत पूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही- उद्धव ठाकरे - Marathi News | The fight will not stop till the full justice comes - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोपर्यंत पूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही- उद्धव ठाकरे

विरोधकांसह शिवसेनेनं घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला मेस्मा कायदा स्थगित केला आहे. ...

गोवंश हत्येचा नोटाबंदीप्रमाणेच बोजवारा, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला - Marathi News | Uddhav Thackeray Criticize the BJP government Over cow slaughter issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोवंश हत्येचा नोटाबंदीप्रमाणेच बोजवारा, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोवंश हत्या कायद्यावरुन भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.   ...

नैराश्याच्या भरात पिकं उद्ध्वस्त करणाऱ्या 'त्या' शेतकऱ्याची उद्धव ठाकरेंनी घेतली भेट - Marathi News | Uddhav thackeray meet farmer who destroyed his own crops due to low price | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नैराश्याच्या भरात पिकं उद्ध्वस्त करणाऱ्या 'त्या' शेतकऱ्याची उद्धव ठाकरेंनी घेतली भेट

तीन महिन्यापूर्वी प्रेमसिंग चव्हाणने अर्ध्या एकरात कोबीची लागवड केली होती. ...

‘थापा’ मारून राज्य करण्याचे स्किल सरकारने कमावलंय, मुंबई रेल रोको आंदोलनावरुन उद्धव ठाकरेंचा टोला - Marathi News | Uddhav Thackeray lashes out on bjp government over mumbai rail roko and unemployment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘थापा’ मारून राज्य करण्याचे स्किल सरकारने कमावलंय, मुंबई रेल रोको आंदोलनावरुन उद्धव ठाकरेंचा टोला

मुंबईमध्ये मंगळवारी (20 मार्च) रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांनी केलेल्या रेल रोकोवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

शरद पवारांचा मिलिंद नार्वेकरांना कानमंत्र; राजकीय चर्चेला उधाण - Marathi News | Sharad pawar secret talk with shiv sena leader Milind Narvekar starts political debate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांचा मिलिंद नार्वेकरांना कानमंत्र; राजकीय चर्चेला उधाण

कारमध्ये बसण्यापूर्वी पवारांनी अचानक उद्धव ठाकरे यांचे विश्वासू  मिलिंद नार्वेकर यांना जवळ बोलावून घेतले. ...

शिवसेना पाठिंबा काढण्याच्या तयारीत!, ‘मोठा निर्णय’ होण्याची शक्यता - Marathi News | Shiv Sena ready to withdraw support, likely to be a "big decision" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना पाठिंबा काढण्याच्या तयारीत!, ‘मोठा निर्णय’ होण्याची शक्यता

आंध्रातील चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष राष्टÑीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्याने आता शिवसेनेच्या निर्णयाबाबत उत्सुकता निर्माण झाली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (२० मार्च) ‘मातोश्री’वर पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित केली ...