लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवसेनेच्या वाघाला गोंजारणे आता शक्य नाही, अमित शाहांच्या युतीच्या संकेतावर उद्धव ठाकरेंचं उत्तर - Marathi News | Uddhav Thackeray Criticize amit shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या वाघाला गोंजारणे आता शक्य नाही, अमित शाहांच्या युतीच्या संकेतावर उद्धव ठाकरेंचं उत्तर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यासहीत भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. ...

शिवसेना-भाजपाची युती झाली तर मी NDA सोडेन; नारायण राणेंचा इशारा - Marathi News | If BJP make alliance with Shivsena in upcoming election 2019 then I will leave NDA say Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-भाजपाची युती झाली तर मी NDA सोडेन; नारायण राणेंचा इशारा

मुंबई: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने शिवसेनेसोबत युती केली तर मी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) बाहेर पडेन, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांनी दिला. 'एबीपी माझा'  वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत ते बो ...

शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे, मग तुम्ही स्वतः दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहात काय?, शिवसेनेचा अजित पवारांवर निशाणा - Marathi News | shivsena chief uddhav thackeray criticized on ncp leader ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे, मग तुम्ही स्वतः दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहात काय?, शिवसेनेचा अजित पवारांवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.   ...

भाजपाची शिवसेनेला 'मोठ्ठी' ऑफर; उद्धव ठाकरे घेणार अंतिम निर्णय - Marathi News | BJP offers rajya sabha deputy chairman post to Shiv Sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची शिवसेनेला 'मोठ्ठी' ऑफर; उद्धव ठाकरे घेणार अंतिम निर्णय

संसदेतील एक मानाचं पद शिवसेनेला देण्यास भाजपाश्रेष्ठी तयार असून त्यांनी तसा पर्याय शिवसेना नेतृत्वापुढे ठेवला आहे. ...

‘सत्यमेव जयते’चा मुडदा पडेल असे काही घडू नये, 'भारत बंद'वरुन उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींवर टीकास्त्र - Marathi News | Uddhav Thackeray Criticize PM Narendra Modi silence on bharatbandh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सत्यमेव जयते’चा मुडदा पडेल असे काही घडू नये, 'भारत बंद'वरुन उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

''देश एकदा धर्माच्या नावावर फुटला. आता जातीच्या नावावर तोडण्याचे प्रयत्न सुरू असताना पंतप्रधान मोदी कुठे आहेत व काय करीत आहेत?'', अशा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.  ...

'अच्छे दिन'च्या स्वप्नामागे लागल्याची किंमत जनतेला मोजावी लागतेय का?, इंधन दरवाढीवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल - Marathi News | Uddhav Thackeray Criticize the BJP government over petrol diesel price increase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अच्छे दिन'च्या स्वप्नामागे लागल्याची किंमत जनतेला मोजावी लागतेय का?, इंधन दरवाढीवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इंधनदरवाढीवरुन भाजपा सरकारवर सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे. ...

...सरसंघचालक हे हिंदुत्वविरोधी, देशद्रोही ठरवले जाणार आहेत काय? - उद्धव ठाकरे  - Marathi News | Uddhav Thackeray's comment rss cheif mohan bhagwat statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...सरसंघचालक हे हिंदुत्वविरोधी, देशद्रोही ठरवले जाणार आहेत काय? - उद्धव ठाकरे 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे.  ...

उद्धव यांच्याऐवजी नारायण राणे गाडीतून उतरल्याने शिवसैनिकांची पंचाईत - Marathi News | Awkward moment for Narayan Rane and Shiv Sena leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव यांच्याऐवजी नारायण राणे गाडीतून उतरल्याने शिवसैनिकांची पंचाईत

उद्धव ठाकरे येणार म्हणून सगळे माध्यम प्रतिनिधी, कॅमेरामॅन, आणि सोबत शिवसेनेचे बहुतांश आमदार पायऱ्यांवर वाट बघत थांबले होते. ...